PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 07:00 AM2020-10-31T07:00:00+5:302020-10-31T07:00:03+5:30

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओची लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर 2'मधील अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Photo Instagram)

वेब सीरिजमध्ये साध्या लूकमध्ये दिसणारी हर्षिता गौर खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.(Photo Instagram)

'मिर्झापूर2' या वेब सीरिजमध्ये हर्षिता गौरने डिप्पींची भूमिका साकारली आहे. (Photo Instagram)

हर्षिता गौर टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हर्षिता गौरने तिच्या करिअरची सुरूवात टीव्ही सीरियल 'सद्दा हक - माय लाइफ, माय चॉईस' मधून केली. (Photo Instagram)

चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर हर्षिता गौर तेलुगू सिनेमा 'फलकनुमा दास'मध्ये दिसली आहे. (Photo Instagram)

हर्षिता गौरचा जन्म 12 ऑक्टोबर 1990 रोजी दिल्लीमध्ये झाला आहे. (Photo Instagram)

हर्षिता गौरला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)