'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया उर्फ ईशा केसकरच्या ग्लॅमरस अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 06:30 AM2020-02-26T06:30:00+5:302020-02-26T06:30:00+5:30

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनया म्हणजेच ईशा केसकर मालिकेत जितकी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच ग्लॅमरस आहे.

सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ईशानं इन्स्टाग्रामवर काही फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार चाहत्यांना प्रचंड भावला आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.

ईशा अभिनयावर जितकी मेहनत घेते, तितकीच मेहनत ती फिटनेससाठीही घेते.

ईशाने काही दिवसांपूर्वी तिच्या जीवनातील खास व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे फॅन्सना माहिती दिली होती.

त्यावेळी ईशाच्या जीवनातील खास व्यक्ती म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना असल्याचे तिने सांगितले होते.

ईशा व ऋषी सोशल मीडियावर सातत्याने फोटो शेअर करत असतात.