16 वर्षांपासून डान्स शोला जज करते Malaika Arora, तिच्या एका गोष्टीवर चाहते आजही होतात फिदा

Published: May 6, 2021 02:52 PM2021-05-06T14:52:23+5:302021-05-06T15:00:59+5:30

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मलायका अरोराने मोहिनी घातली आहे. मलायकाचे फॅन्स तिच्या अदा आणि स्टाईलप्रमाणे डान्ससोबतच फिदा असतात.

छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरावर नेहमीच तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा होतात.

तिची प्रत्येक अंदा चाहत्यांसह खास असते.

मलायका आज बॉलिवूडमध्ये बेस्ट डान्सर म्हणून ओळखली जाते.

गेल्या १ ६ वर्षापासून ती रिएलिटी शो जज करत टीव्ही झळकत आहे.

२००५-२००६ मध्ये तिने नच बलिये शोला जज केले होते.

त्यानंतर २००८ मध्ये जरा नच के दिखा आणि २०१० आणि २०१५ मध्ये झलक दिखला जा शोलाही जज केले होते.

त्याआधी इंडियाज गॉट टॅलेंट शोला जज करताना दिसली.

मलायकाचे जजींग स्टाइल खूप स्टिक टू पॉईंट असते.

स्पर्धक नाराज होणार नाही अशा अंदाजात ती स्पर्धकाला उणीवा सागंते तितक्याच चांगल्या गोष्टीही सांगते.

शोला जज करता करता खास भागात मलायकाही ठुमके लावताना दिसते.

तसेच मलायकाने ‘छैया छैया’, ‘अनारकली’, ‘मुन्नी बदनाम’ हे तिचे गाजलेले आयटम सॉन्ग आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!