Makar Sankranti 2022 : 'राजा राणीची गं जोडी'मधील संजू रणजितने साजरी केली मकर संक्रांत, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 04:27 PM2022-01-14T16:27:08+5:302022-01-14T16:40:03+5:30

Makar Sankranti 2022 : 'राजा राणीची गं जोडी' (Raja Ranichi Ga Jodi) मधील संजू रणजितने मकर संक्रांतीसाठी केलेल्या लूकची होतेय सर्वत्र चर्चा

कलर्स मराठी वाहिनीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे.

या मालिकेतील संजू आणि रणजितची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते.

नुकतेच मालिकेत मकर संक्रात साजरी केली.

संजू आणि रणजितचा मकर संक्राती निमित्त केलेला लूक समोर आला.

मकर संक्राती निमित्त संजू आणि रणजितचा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.

दोघांनी काळ्या रंगाचे आउटफिट परिधान केले आहे.

काळ्या रंगाच्या साडीतील संजूच्या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.