टीव्हीवरील संस्कारी बहू श्वेता तिवारीने वेबसीरिजमध्ये दिले Kissing Seen, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 03:18 PM2019-12-04T15:18:08+5:302019-12-04T15:25:00+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ऑल्ट बालाजीची वेब सीरिज 'हम तुम अँड देम'मध्ये किसिंग सीन दिले आहेत.

'हम तुम अँड देम'चा ऑफिशिएल ट्रेलरला आतापर्यंत २.२ मिलियनहून जास्त वेळा लोकांनी पाहिलं आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हटके अंदाजात वेबसीरिजमध्ये दिसली आहे.

या वेबसीरिजमध्ये श्वेता तिवारी हिने अभिनेता अक्षय ऑबेरॉयसोबत इंटिमेट सीन दिले आहेत.

ऑल्ट बालाजीची वेबसीरिज 'हम तुम अँड देम'मधून श्वेता डिजिटल माध्यमात पदार्पण करते आहे.

'हम तुम अँड देम' ही वेबसीरिज झी ५ अॅपवर ६ डिसेंबरला पहायला मिळणार आहे. याशिवाय श्वेता तिवारी मेरे डॅड की दुल्हन या मालिकेत दिसते आहे.