PHOTOS: एरिका फर्नांडिसने शेअर केलं बिकिनीमधील हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 02:46 PM2021-01-26T14:46:16+5:302021-01-26T14:46:16+5:30

एरिका फर्नांडिसने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये एरिका फर्नांडिस ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसतेय. (Photo Instagram)

पूलजवळ बसलेली एरिका नीळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बोल्ड अँड हॉट दिसतेय. (Photo Instagram)

एरिका मुंबईत लहानाची मोठी झाली. फेमिना ब्युटी कॉन्टेस्टमध्ये टॉप 10 मध्ये आल्यावर एरिकाचा आत्मविश्वास दुणावला.(Photo Instagram)

2012 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत एरिकाने टॉप 10मध्ये स्थान मिळवले होते.(Photo Instagram)

‘कुछ रंग प्यार के’ या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. तिची ही पहिलीच मालिका लोकप्रिय झाली आणि एरिका घराघरांत पोहोचली.(Photo Instagram)

'कसौटी जिंदगी के 2' फेम एरिका फर्नांडिस चाहत्यांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. (Photo Instagram)

एरिका फर्नांडिसने तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)