IN PICS: करिश्मा तन्नाने बाल्कनीत केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून फॅन्स झाले फिदा

Published: May 11, 2021 05:33 PM2021-05-11T17:33:44+5:302021-05-11T17:33:44+5:30

करिश्मा तन्नाने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे','देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

'कयामत की रात'मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. (Photo Instagram)

करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo Instagram)

करिश्मा तन्ना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जरा जास्तच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

'नागीन'आणि 'कयामत की रात' या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!