PICS : करिश्मा तन्नाने शेअर केले थेट बेडरुममधली फोटो, ग्लॅमरस अंदाजात केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 03:00 PM2021-04-06T15:00:00+5:302021-04-06T15:00:02+5:30

करिश्मा तन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये करिश्मा तन्ना ग्लॅमरस स्टाईलमध्ये बेडवर झोपून पोझ देताना दिसतेय. (Photo Instagram)

करिश्माचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (Photo Instagram)

करिश्माने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. (Photo Instagram)

नागीन या मालिकेतील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले. (Photo Instagram)

करिश्माने 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'नागार्जुन: एक योद्धा', 'कयामत की रात' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.(Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर तिला 6.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. करिश्माने मॉडलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Photo Instagram)

करिश्माने 2013 साली ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Photo Instagram)