PHOTOS: मुलगी आणि पत्नीसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय करण पटेल, पाहा त्याच्या मुलीचे क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 07:25 PM2021-01-16T19:25:00+5:302021-01-16T19:25:02+5:30

अभिनेता करण पटेलने सोशल मीडियावर आपल्या मुलीचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

या फोटोत करण पटेल आपल्या मुलीसह मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतो आहे. (Photo Instagram)

करण पटेल आपली मुलगी मेहर आणि पत्नी अंकिता भार्गवसोबत मालदीवमध्ये आहे. (Photo Instagram)

करणने कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, केसर, काव्यांजली, करम अपना अपना यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही ये है मोहोब्बते या मालिकेमुळे मिळाली. (Photo Instagram)

करणप्रमाणेच अंकिता देखील अभिनेत्री आहे. तिने केसर, देखा एक ख्वाव आणि रिपोर्टस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

करण आणि अंकितानेहमी आपली मुलगी मेहरसोबत मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. (Photo Instagram)