PHOTOS: स्विमसूटमध्ये फोटोशूट करत जेनिफर विंगेटने केले चाहत्यांना क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 07:00 AM2021-04-12T07:00:00+5:302021-04-12T07:00:01+5:30

अभिनेत्री जेनिफर विंगेटने वयाच्या 12व्या वर्षी शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं. (Photo Instagram)

आपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या जेनिफर विंगेटचे आज टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे. (Photo Instagram)

स्टायलिश पांढऱ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये बोल्ड फोटो शेअर करत तिने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Photo Instagram)

जेनिफर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची फॅन फॉलोईंग देखील चांगलीच आहे. (Photo Instagram)

जेनिफरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर त्यात तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. (Photo Instagram)

जेनिफरने कसौटी जिंदगी की, दिल मिल गये, बेहद, बेपनाह यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)

जेनिफर एक चांगली पऱफॉर्मर आहे. बेहद सीरीजमधील तिची ग्रे शेड असलेली भूमिका चांगली लोकप्रिय ठरली होती. (Photo Instagram)