इशा केसकरचा वेस्टर्न अंदाज; पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट

Published: May 7, 2021 04:37 PM2021-05-07T16:37:18+5:302021-05-07T16:50:09+5:30

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे इशा केसकरने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.

ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा ग्लॅमरस अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.

याआधीही इशाचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

सोशल मीडियावर सध्या इशाच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

यातील काही फोटोत इशाचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

ग्लॅमरस अवतारात इशाचे हे फोटो आहेत.

इशाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!