इशा केसकरच्या BOLD LOOK ने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, पाहा तिचा ग्लॅमरस अंदाज

Published: January 23, 2021 07:31 PM2021-01-23T19:31:37+5:302021-01-23T19:44:08+5:30

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया या भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा केसकर सध्या सोशल मीडियावर तिचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील शनाया म्हणजे अभिनेत्री इशा केसकरचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला होता.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेआधी 'जय मल्हार' मालिकेत बानू भूमिकेतही इशा केसकर झळकली होती.

अभिनयाप्रमाणेच सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे इशाचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

नव्या फोटोशूटमधील इशाचे बोल्ड फोटो कुणालाही क्लीन बोल्ड करतील असेच आहेत.

तिच्या या फोटोला रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!