PHOTOS : बडे अच्छे लगते है...! दिशा परमारचा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अवतार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 05:57 PM2021-09-24T17:57:36+5:302021-09-24T18:05:14+5:30

Disha Parmar : सध्या चर्चा आहे ती टीव्ही अभिनेत्री दिशा परमारच्या बोल्ड फोटोंची. दिशा सध्या पती राहुल वैद्यसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

टीव्ही अभिनेत्री कोणत्याही बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीच्या मागे नाहीत. मग तो पार्टी लुक असो वा व्हॅकेशनचे फोटो. सध्या चर्चा आहे ती दिशा परमारच्या बोल्ड फोटोंची.

होय, ‘बडे अच्छे लगते है 2’फेम दिशा परमार सध्या पती राहुल वैद्यसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. हे नवविवाहित जोडपं मालदीव व्हेकेशनवर आहेत. या व्हॅकेशनचे काही बोल्ड फोटो दिशाने शेअर केले आहेत.

मालदीवच्या समुद्रकिना-यावरचा बिकिनी लुक दिशाने शेअर केला आहे. तिचा हा अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

स्लिम ट्रिम बॉडी फ्लॉन्ट करतानाचे आणि पतीसोबत रोमान्स करतानाच्या या फोटोत दिशा पिंक कलरच्या बिकिनी टॉपमध्ये आहे.

‘बिग बॉस 14’च्या घरातच राहुल वैद्यने दिशाला प्रपोज केले होते. यानंतर फिनाले वीकमध्ये खुद्द दिशा ‘बिग बॉस 14’च्या घरात आली होती आणि तिने राहुलला लग्नाला होकार दिला होता.

काही महिन्यांपूर्वीच दिशा व राहुल लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दिशा ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत लीड भूमिकेत दिसतेय.

दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. ‘प्यार का दर्द’ या टीव्ही शोमध्ये दिशाने काम केले आहे.