PHOTOS: सोशल मीडियावर ट्रेंड होतायेत अभिनेत्री हिना खानचे व्हॅकेशनचे फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 03:44 PM2021-01-18T15:44:37+5:302021-01-18T15:48:07+5:30

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर नेहमीच आपले व्हॅकेशनचे फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

हिना सध्या सुला वाइनयार्डमध्ये चिल करताना दिसतेय. (Photo Instagram)

हिनाचे सुला वाइनयार्डमधल्या व्हॅकेशनचे फोटो सोशल मी़डियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

हिना खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

हिना खान व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. (Photo Instagram)

हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)