अभिनेत्री नाही तर एअर होस्टेस बनवण्यासाठी मुंबईत आली होती हिना खान, आज आहे सगळ्यात महागडी हिरोईन

Published: May 15, 2021 03:45 PM2021-05-15T15:45:49+5:302021-05-15T15:45:49+5:30

हिना खान ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

जम्मू-काश्मीरमध्यल्या श्रीनगरमध्ये जन्मलेली हिना सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. (Photo Instagram)

हिनाने एअरहोस्टेस व्हायचे होते यासाठी ती मुंबईत आली. मुंबई येऊन हिनाने एअर होस्टेसचा कोर्स ज्वॉईन देखील केला पण नशिबाने तिला साथ नाही दिली. या कोर्सच्या दरम्यान तिला मलेरिया झाला आणि ती ट्रेनिंग अॅकडमी ज्वॉईन नाही करु शकली. (Photo Instagram)

एकदिवस हिना मैत्रिणीला भेटायला 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या सेटवर गेली. जिथं ऑडिशन्स सुरु होते.हिनाने कधी विचार केला नव्हता की तिला अभिनेत्री व्हायचे आहे. (Photo Instagram)

हिना निर्माताच्या फोन आला आणि तिची लीड रोलसाठी निवड झाल्याची सांगतले. यानंतर हिनाने कधीच मागे वळून पाहिले नाही. (Photo Instagram)

हिनान 'ये रिश्ता क्या कहलाता' मालिकेतून ‘अक्षरा बहु’ म्हणून घराघरात पोहोचली.(Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!