PHOTOS : हिना खानने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलं स्टायलिश फोटोशूट, पाहा स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 07:00 AM2021-01-27T07:00:00+5:302021-01-27T07:00:02+5:30

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खान स्टायलिश अंदाजात फोटोशूट केलं आहे. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. (Photo Instagram)

अलीकडेच हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

हिना खान व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. (Photo Instagram)

२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. (Photo Instagram)