वडिलांच्या निधनानंतर हिना खानने पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केलं फोटो, See Pics

Published: May 18, 2021 04:46 PM2021-05-18T16:46:44+5:302021-05-18T16:46:44+5:30

हिना खानने सोशल मीडियावर तिचे काही लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. जे सध्या तूफान व्हायरल होतेय. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये हिना खानने ब्लॅक एम्ब्रॉयडरी ड्रेस परिधान केले आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram)

वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच हिना खानने आपलं फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

हिना खान बिग बॉस १४मध्ये सीनिअर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)

हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूड चित्रपट हॅक्ड मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

२०१७ साली फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची हिना रनरअप होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!