PHOTOS: 'बिग बॉस 14'च्या घरातून बाहेर आल्यावर हिना खानचे असे झाले स्वागत. फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 06:00 AM2020-10-24T06:00:00+5:302020-10-24T06:00:02+5:30

'बिग बॉस 14'च्या घरातून बाहेर येताच हिना खानच्या कुटुंबीयांनी तिचे जोरदार स्वागत केले आहे. (Photo Instagram)

हिना खानने सेलिब्रेशन दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये हिना खान केक कापताना दिसते आहे. (Photo Instagram)

'बिग बॉस 14' च्या घरात हिना खान 2 आठवड्यांसाठी तुफानी सिनिअर्स म्हणून गेली होती. (Photo Instagram)

सोशल मीडियावर हिनाला प्रचंज फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

'बिग बॉस 14'मधून बाहेर आल्यानंतर हिना आपला बॉयफ्रेंड रॉकी जायसवालसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. (Photo Instagram)

हिना आणि रॉकी एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करता येत. (Photo Instagram)

दोघे एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Photo Instagram)