PHOTOS : पिंक स्विमसूटमधील हिना खानचा लेटेस्ट फोटो व्हायरल, मालदीवमध्ये व्हॅकेशन करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 07:30 PM2020-12-05T19:30:00+5:302020-12-05T19:30:03+5:30

टीव्ही अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

सध्या हिना खान मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. (Photo Instagram)

मालदीवमधले रिलॅक्स मूडमधील फोटो हिना तिच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे. (Photo Instagram)

समुद्र किनारीचे हिनाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. (Photo Instagram)

याच मालिकेच्या सेटवर हिनाला आपला जोडीदार मिळाला. 'ये रिश्ता क्या कहलाता है'चा सुपरवाइजिंग प्रड्यूसर रॉकी जयसवालला ती 2014 पासून डेट करतेय. (Photo Instagram)