छान किती दिसते फुलपाखरू! हिना खानचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल हेच, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:06 PM2021-04-12T13:06:17+5:302021-04-12T13:06:17+5:30

टेलिव्हिजनवरील स्टायलिश अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा इंस्टाग्रामवरील फोटोमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

यावेळी हिना खानने चमचमणाऱ्या ग्रे ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर हिना खानचे ग्लॅंमरस फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमधील एका फोटोत फुलपाखरूसारखी पोझ देत त्याला फुलपाखरू असे कॅप्शन तिने दिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून करिअरची सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानचे इंस्टाग्रामवर जवळपास १२.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खान बिग बॉस १४मध्येदेखील सहभागी झाली होती.