Hina Khan चे निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य, फोटोंमधला अंदाजही आहे खास

Published: May 12, 2021 05:15 PM2021-05-12T17:15:45+5:302021-05-12T17:26:11+5:30

हिना खान नेहमीच तिच्या स्टायलिश लूक्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

समोर आलेल्या नवीन फोटोंमुळे निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खान पोज देताना दिसत आहे.

हिना खानचा लवकरच म्युझिक अल्बम रसिकांच्या भेटीला येणार आहे.पत्थर वरगी असे या म्युझिक अल्बमचे नाव आहे.

याच म्युझिक अल्बमच्या दरम्यानचे हे हिना खानने खास फोटोशूट केले होते.

फोटोशूटमधले निवडक फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहे.

तन्मय सिंहसोबत ती या म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून हिना खान प्रकाशझोतात आली होती.

हिना आजही अक्षरा बहु म्हणूनच जास्त लोकप्रिय आहे.

'बिग बॉस 11' मध्ये हिना झळकली होती.

'रिश्ता क्या कहलाता है' ची अक्षरा उर्फ हिना खान त्या सिझनची सर्वाधिक महागडी कंटेस्टंट होती.

त्याआधी ती 'खतरों के खिलाडी' सिझन 8 मध्ये झळकली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!