हिना खानच्या ट्रेडिशनल लूकमध्ये घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 04:12 PM2021-07-23T16:12:34+5:302021-07-23T16:22:47+5:30

हिना खान छोट्या पडद्यावर अक्षरा बहू बनत घराघरात प्रसिद्ध आहे. ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून ती प्रचंड लोकप्रिय झाली. मालिकेत झळकत नसली तरी हिनाला चाहते विसरलेले नाहीत.

हिना जास्त तिच्या लूकमुळे चर्चेत असते. हिनाने सुरुवातीपासूनच सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.

यात तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

फॅन्सना लाल ड्रेसमधला तिचा हा आवडला आहे.

त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!