ब्राईडल लूकमध्ये फोटोशूट करुन हिना खानने दाखवला स्वॅग,See Pic

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:00 AM2020-07-10T06:00:00+5:302020-07-10T06:00:02+5:30

नुकतेच अभिनेत्री हिना खानने आपले लाल रंगाच्या लेहंग्यात केलेले फोटोशूट शेअर केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

या फोटोशूटमध्ये हिना लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये सुंदर दिसते आहे. (PHOTO INSTAGRAM)

याचसोबत तिने काळा चष्मा देखील घातला आहे, ज्यात ती कूल दिसते आहे. (PHOTO INSTAGRAM)

हिना खानने कॅप्शनमध्ये स्वॅग लिहून फोटो पोस्ट केला आहे. (PHOTO INSTAGRAM)

या फोटोशूटमध्ये हिना खानने ब्राईडल लूकमध्ये कॅंडिड पोज दिल्या आहेत. (PHOTO INSTAGRAM)

हिनाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. (PHOTO INSTAGRAM)

हिना खानने 'हॅक्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. (PHOTO INSTAGRAM)