हिना खान आणि अंगद बेदीचा रोमँटिक अंदाज, 'मैं भी बर्बाद' गाणे झाले रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 07:12 PM2021-09-23T19:12:30+5:302021-09-23T19:12:30+5:30

हिना खान आणि अंगद बेदी एका प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. नवीन व्हिडीओत ते एकत्र दिसणार आहेत.

हिना खान नवीन गाणे मैं भी बर्बादची काही झलक शेअर केली आहे, यात ती खूप इम्प्रेसिव्ह दिसते आहे.

हे गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

हिना खान आणि अंगद बेदी या दोघांचा या गाण्यातील लूक खूपच वेगळा आहे.

हिना खान आणि अंगद बेदीचा मैं भी बर्बादमधील रोमँटिक अंदाज व्हायरल होताना दिसत आहे.

या गाण्याला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.