पिवळ्या साडीत खुललं गायत्री दातारचं सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात
Published: January 27, 2021 11:53 AM | Updated: January 27, 2021 12:00 PM
छोट्या पडद्यावरील 'तुला पाहते रे' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. गायत्रीने साकारलेली भूमिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. या अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.