चंदू चायवाल्याची पत्नी कपिल शर्माच्या पत्नीपेक्षाही दिसते सुंदर,पब्लिसिटीपासून राहते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 09:00 AM2021-12-09T09:00:00+5:302021-12-09T09:00:00+5:30

कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणारे सगळेच कलाकार घराघरात प्रसिद्ध आहेत.शोमध्ये चंदन प्रभाकर हा कपिलचा खूप जवळचा मित्र.शोमध्ये चंदू चायवाला म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चंदनची कपिलसोबत खूप चांगली मैत्री आहे.

चंदनने लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले होते.कपिल जेव्हापासून संघर्ष करत होता तेव्हापासून चंदन त्याच्यासोबत आहे.

दोघांनी अमृतसर शहरातून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे.

चंदन प्रभाकरचे लग्न नंदिनी खन्नासोबत झाले आहे.

दोघांनी 2015 मध्ये लग्न केले होते.

दोघांचेही अरेंज मॅरेज आहे.नंदिनी दिसायला खूप सुंदर दिसते.

ग्लॅमरच्या बाबतीत नंदिनी अभिनेत्रींनाही टक्कर देते.

ग्लॅमरस स्टायलिश असूनसुद्धा ती पब्लिसिटीपासून दूरच राहणे पसंत करते.

नंदिनीला जास्त चर्चेत राहायला आवडत नाही असेच यावरुन स्पष्ट होते.