आई बनल्यानंतर ‘संध्या बिंदिणी’ला मिळत नाही काम, सोशल मीडियाचा घ्यावा लागतोय आधार
Published: April 8, 2021 07:04 PM | Updated: April 8, 2021 07:11 PM
Diya Aur Bati Hum fame actress Deepika Singh: 2011 साली दीपिका सिंहने स्टार प्लसवरील ‘दिया और बाती’ मालिकेतून करीअर सुरुवात केली होती. सलग पाच वर्षे ही मालिका सुपरहिट राहिली. यामधील दीपिकाची ‘संध्या बिंदणी’ची भूमिका लोकप्रिय ठरली.