PHOTOS: बिग बॉस १४ची कंटेस्टंट नैना सिंगच्या ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स झाले क्रेझी, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 02:34 PM2020-10-28T14:34:56+5:302020-10-28T14:34:56+5:30

कुमकुम भाग्य फेम नैना सिंगने बिग बॉस १४मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नैना सिंगने कुमकुम भाग्य मालिकेत अभि-प्रज्ञाची मुलगी रियाची भूमिका केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नैना सिंगच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचं तर ती प्रसिद्ध टीव्ही एक्ट्रेस आणि मॉडेल आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नैना सिंग टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो स्प्लिट्सव्हिला १०ची विजेती आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नैना सिंगचा जन्म ४ मार्च, १९९५ साली उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

नैना सिंगने २०१३ साली मॉडेलिंगमधून करियरला सुरूवात केली होती.(फोटो: इंस्टाग्राम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नैना सिंग ऑणि मॉडेल आकाश चौधरी एकमेकांना डेट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)