PHOTOS: हिना खानने स्टायलिश गाऊनमध्ये केलं फोटोशूट, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 04:34 PM2020-11-21T16:34:56+5:302020-11-21T16:34:56+5:30

अभिनेत्री हिना खानने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पीच कलरच्या गाऊनमध्ये फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर चाहते हिना खानच्या या लूकची तुलना अभिनेत्री करीना कपूर खानशी करतायेत. (Photo Instagram)

अभिनेत्री करीना कपूरने आपले फोटोशूट अशाच स्टाईलच्या ड्रेसमध्ये केले आहे. (Photo Instagram)

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अक्षराच्या भूमिकेसाठी हिना ओळखली जाते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

अलीकडेच हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)