Bigg Boss 14: डबल डेटिंगची पवित्रा पुनियाने स्वत:च दिली कबुली, पारस छाब्रासोबत होती रिलेशनशीपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 03:25 PM2020-10-17T15:25:13+5:302020-10-17T16:21:28+5:30

टीव्ही वरील अभिनेत्री पवित्रा पुनिया सध्या 'बिग बॉस 14'च्या तिच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. एजाज खानसोबत तिची घरात केमिस्ट्री रंगतेय. (Photo Instagram)

काही दिवसांपूर्वी पवित्राने घरात स्वत:च ती डबल डेट करत होती, अशी कबुली दिली. (Photo Instagram)

पवित्रा आधी बिग बॉस 13 चा स्पर्धक राहिलेला पारस छाब्राला डेट करत होती. कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले होते. (Photo Instagram)

पवित्रा 2009 मध्ये सर्वप्रथम एमटीव्ही स्प्लिटविलामध्ये दिसली होती. यानंतर ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत तिने निधीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

बालवीर रिटर्न्स या मालिकेत तिने साकारलेली भयराणीची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. (Photo Instagram)

टीव्हीवरील लोकप्रिय शो 'नागीन 3' मध्येही पवित्र पुनियाने आपला जलवा दाखवला आहे. (Photo Instagram)

आक्रमक स्वभावाची पवित्र यंदाच्या सीझनची दमदार कन्टेस्टंट म्हणून चाहत्यांच्या नजरेत भरली आहे.(Photo Instagram)