PHOTOS: बिग बॉस १४ची कंटेस्टंट सारा गुरपाल आहे खूप स्टायलिश, पहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 07:56 PM2020-10-15T19:56:31+5:302020-10-15T19:56:31+5:30

बिग बॉस १४ची कंटेस्टंट सारा गुरपाल सध्या शोमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच बिग बॉस १४मध्ये मोठी कॉन्ट्रॉव्हर्सी समोर आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वृत्तानुसार, शोमध्ये टास्कदरम्यान कंटेस्टंट्स सारा गुरपालच्या डोळ्यावर जखम झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर सारा गुरपालच्या जखमी डोळ्यांचा फोटो व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर सारा गुरपाल खूप प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचं तर सारा गुरपाल जवळपास २.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत (फोटो: इंस्टाग्राम)

नेहमी सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सारा चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)