Photos : प्रेम करूया खुल्लम खुल्ला...! अन् मीडियासमोरच सुरु झाला एजाज खान व पवित्रा पुनियाचा रोमान्स
Published: March 5, 2021 03:49 PM | Updated: March 5, 2021 04:04 PM
बिग बॉस 14 चे स्पर्धक पवित्रा पुनिया आणि एजाज खान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों... म्हणत, हे कपल फिरत आहे.