अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, इंस्टाग्रामवर झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:28 PM2021-07-26T18:28:24+5:302021-07-26T18:28:24+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौर सध्या चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर अवनीत कौरने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत अवनीत कौर खूप स्टायलिश अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

वयाच्या १९ व्या वर्षी अवनीत कौरने लाखों लोकांना भुरळ घातली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अवनीत कौरचे २२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

अवनीत कौर राणी मुखर्जीच्या मर्दानी २ चित्रपटात झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)

याशिवाय अवनीत अलादीन मालिकेत झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)