मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कासारच्या बोल्ड अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

Published: May 12, 2021 03:01 PM2021-05-12T15:01:31+5:302021-05-12T15:08:10+5:30

आपल्या सुंदर फोटोंमुळे अश्विनी कासारही नेहमीच चर्चेत असते. याआधीही अश्विनी कासारचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.

नुकताच अश्विनीने काही फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर सध्या अश्विनीच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

यातील एका फोटोत अश्विनीचा अतिशय बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहेत.

अश्विनीचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात अश्विनीचा हा फोटो आहे.

अश्विनीच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

फॅन्सकडून यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंना प्रचंड पसंती मिळत आहे.

अश्विनीच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!