व्हाइट रंगाच्या साडीत अंकिता लोखंडे दिसते खूप सुंदर,पाहा तिचे कधी न पाहिलेले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 08:00 AM2020-09-24T08:00:00+5:302020-09-24T08:00:02+5:30

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडिवर खूपच सक्रिय असते. फॅन्ससोबत पोस्ट शेअर करत असते. (Photo Instagram)

अंकिताने इन्स्टाग्रामवर साडीतले फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)

साडीतल्या फोटोंमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसते आहे. हे फोटोशूट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, , 'कैसे खुश रहे। हर सुबह तय करें कि आप अच्छे मूड में हैं।' (Photo Instagram)

अंकिताचे हे साडीतले फोटोशूट चाहत्यांना आवडले आहे. चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव अंकिताच्या या फोटोशूटवर केलाय. (Photo Instagram)

अभिनेता सुशांत सिंग राजपूतला न्याय देण्यासाठी अंकिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (Photo Instagram)

सुशांत आणि अंकिता जवळपास 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. (Photo Instagram)

सुशांतसोबत पवित्रा रिश्ता या मालिकेतून अंकिताने छोट्या पडद्यावर एंट्री केली. (Photo Instagram)

कंगना राणौतच्या मणिकर्णिका सिनेमातून अंकिताने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. (Photo Instagram)

अंकिताला इन्स्टाग्रामवर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)