अभिनेत्री अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डीसोबत झाली रोमाँटिक, पाहा या कपलचे Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 05:23 PM2020-09-14T17:23:43+5:302020-09-14T17:23:43+5:30

अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि तिचा नवरा रोहित रेड्डी हे टीव्हीच्या प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. (Photo Instagram)

अनिता आणि रोहित बर्‍याचदा सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram)

अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी एक फॅशनेबल आणि रोमँटिक कपल आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री अनिता हसनंदानीने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहे. (Photo Instagram)

अलीकडेच अनिताने पती रोहितसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. (Photo Instagram)

या फोटोमध्ये अनिता हसनंदानी रोहितला किस करताना दिसते आहे. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर अनिताचे जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

अनिताचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 5.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)