अभिनेत्री अनीता हसनंदानीने ४०वा वाढदिवस केला साजरा, फ्रेंड्ससोबतचे फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 07:23 PM2021-04-15T19:23:41+5:302021-04-15T19:23:41+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनीता हसनंदानीने १४ एप्रिलला आपला ४०वा वाढदिवस साजरा केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर अनीता हसनंदानीने वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

बर्थडेला अनीता हसनंदानीचा नवरा रोहित रेड्डीने सरप्राइज दिले. (फोटो: इंस्टाग्राम)

अनीताच्या बर्थ डे पार्टीत करण पटेलपासून एकता कपूर, सुरभी ज्योती आणि क्रिस्टल डिसूझासोबत बरेच कलाकार उपस्थित होते. (फोटो: इंस्टाग्राम)

बर्थडे पार्टीत अनीता हसनंदानीने आपल्या मित्र मैत्रिणींसोबत खूप धमाल केली. (फोटो: इंस्टाग्राम)

पार्टीत अनीता हसनंदानीचा बर्थडे केक खूप भारी दिसत होता. (फोटो: इंस्टाग्राम)