अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या 'या' फोटोंवरुन तुमची नजरच हटणार नाही, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 07:00 PM2020-09-04T19:00:00+5:302020-09-04T19:06:54+5:30

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या साडीतल्या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)

तेजस्वी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्राम तेजस्वी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्राम तेजस्वीला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे.

तेजस्वी रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 10'मध्ये दिसली होती. (Photo Instagram)

तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

तेजस्वी प्रकाश स्कूल, कॉलेज आणि लाइफ या मराठी चित्रपटात झळकताना दिसणार आहे. (Photo Instagram)