आशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 06:00 AM2021-01-18T06:00:00+5:302021-01-18T06:00:02+5:30

आशका गोराडिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामला पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

आशकाने बीचवर हे फोटोशूट केले असून ती काळ्या रंगाच्या बिकनीतमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आशकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

आशका तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

आशकाने नागिन, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आशका २०१७ मध्ये विदेशी बॉयफ्रेंड ब्रेंट ग्लोबसोबत विवाहबंधनात अडकली. तेव्हापासून बऱ्याचदा ते दोघे सोशल मीडियावर योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)

काही महिन्यांआधी आशका टॉपलेस होत योगा करताना दिसली होती. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करताच चांगलाच व्हायरल झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)