New Year 2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 06:16 PM2018-12-31T18:16:19+5:302018-12-31T18:26:24+5:30

2019 चे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. संपूर्ण देशवासीय थर्टीफर्स्ट दणक्यात साजरा करणार आहेत.

शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला जागतिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नववर्षानिमित्त या वास्तूवर आकर्षक रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.

नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांची जोरदार तयारी

न्यूझीलंडमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशन

फटाक्यांची आतषबाजी करत न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत

सरत्या वर्षातील सूर्यास्त