कुणी म्हणतंय जलपरी...तर कुणी म्हणतंय स्टनिंग, प्राजक्ता माळीचे फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी
Published: February 18, 2021 02:44 PM | Updated: February 18, 2021 02:48 PM
नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकताच प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे.