मृण्मयी देशपांडेवर बहीणच पडतेय भारी, दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, पाहा PHOTOS
Published: July 21, 2020 12:36 PM | Updated: July 21, 2020 12:46 PM
मराठी कलाविश्वातही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या हुबेहूब त्यांच्या बहिणींप्रमाणे दिसतात. यातलंच एक उदाहरण म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे.