या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटो पाहून तुम्हालाही आवरणार नाही साज श्रृंगार करण्याचा मोह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 10:54 AM2020-02-28T10:54:56+5:302020-02-28T11:16:54+5:30

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री मयुरी देशमुखनेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे

सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते

ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते

'खुलता कळी खुलेना' या मालिकेत मयुरीने साकारलेली सरळ साध्या स्वभावाची मानसीला सा-यांची पसंती मिळाली होती

एकंदरितच रिल लाईफमध्ये जितकी मयुरी सुंदर दिसते तितकीच रिअल लाईफमध्येही मयुरीवर सगळेच फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.