Mithila Palkar चे हे फोटोज पाहिले का ?,ग्रीन कलरच्या गाऊनमध्ये दिसतेय फारच ग्लॅमरस
Published: April 1, 2021 07:04 PM | Updated: April 1, 2021 07:11 PM
Mithila Palkar looks sensuous In Her Latest Photoshoot: कप साँगमुळे अल्पवधीतच वेबविश्वात धुमाकूळ घालणारी मराठमोळं सेन्सेशन म्हणजे मिथिला पालकर. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले.