न्यूड फोटोशूटनंतर वनिता खरात पुन्हा एकदा आली चर्चेत, शेअर केले ग्लॅमरस फोटो - Marathi News | After the nude photoshoot, Vanita Kharat came into the discussion once again, shared glamorous photos | Latest marathi-cinema News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:48 PM

  मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी भाजपाने रचला हा बनाव - सचिन सावंत

 • 08:47 PM

  नाशिक- बिटको रुग्णालयातील मुख्य ऑक्सिजनची पाईपलाईन सुरक्षित- आयुक्त कैलास जाधव

 • 08:47 PM

  नाशिक - अलीकडेच भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी इनोव्हा मोटारने या बिटको रुग्णालयात तोडफोड केल्याने हे रुग्णालय गाजले होते.

 • 08:46 PM

  नाशिक- महापालिकेचे नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालय हे सर्वात मोठे कोविड रुग्णालय आहे. सुमारे आठशे रुग्ण क्षमतेचे रुग्णाला आहे

 • 08:41 PM

  नाशिक- बिटकोमधील तीन रुग्ण स्थलांतरित केल्याने सुरक्षित, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची प्राथमिक माहिती

 • 08:36 PM

  "भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष"; Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसचा घणाघात

 • 08:30 PM

  नाशिक- बिटको रुग्णालयात शॉट सर्किटमुळे व्हेंटिलेटर्सला आग, वैद्यकीय अधीक्षक डॉ बापूसाहेब नागरगोजे घटनास्थळी रवाना

 • 08:30 PM

  गेल्या २४ तासांत राज्यात २८ हजार ४३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ५२ हजार ८९८ जण कोरोनामुक्त; ६७९ मृत्यमुखी

 • 08:28 PM

  नाशिक- महापालिकेच्या बिटको रुग्णालयात शॉट सर्किटमुळे व्हेंटिलेटर्सला आग, मनपाची धावपळ सुरू

 • 08:25 PM

  लखनऊ : KGMU मध्ये ब्लॅक फंगरचे आतापर्यंत ३४ रुग्ण दाखल झाले आहेत.

 • 08:12 PM

  गेल्या २४ तासांत ४ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; एका दिवसात पहिल्यांदाच इतक्या रुग्णांची कोरोनावर मात- आरोग्य मंत्रालय

 • 08:10 PM

  अकोला: शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, वृक्ष उन्मळून पडले, घरांचीही पडझड

 • 08:08 PM

  Tauktae Cyclone : नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरच्या समुद्र किनारी इमर्जन्सी लँडिंग

 • 07:52 PM

  मीरारोड - महापालिकेच्या रुग्णालयात वाहन चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; हलगर्जीपणाने घेतला बळी

 • 07:49 PM

  तौक्ते चक्रीवादळाचा गुजरातला तडाखा; उद्या राज्यातील कोरोना लसीकरण बंद राहणार

All post in लाइव न्यूज़