Actress gautami deshpande glamorous and hot photo's
अभिनेत्री गौतमी देशपांडे हे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल तिच्या अदांवर फिदा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 07:00 AM2020-07-01T07:00:00+5:302020-07-01T07:00:02+5:30Join usJoin usNext गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. (PHOTO - INSTAGRAM) या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. (PHOTO - INSTAGRAM) या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. (PHOTO - INSTAGRAM) गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. (PHOTO - INSTAGRAM) गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. (PHOTO - INSTAGRAM) आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO - INSTAGRAM) प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता. (PHOTO - INSTAGRAM) नेहमीच तिच्या एकसे बढकर एक फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते. (PHOTO - INSTAGRAM) गौतमीला सोशल मीडियावर चांगलेच फॉलोईंग आहे. (PHOTO - INSTAGRAM) टॅग्स :गौतमी देशपांडेGautami Deshpande