एश्वर्या सारखी दिसणा-या या इराणी मॉडलचे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:00 PM2020-03-04T16:00:10+5:302020-03-04T16:34:02+5:30

महलाघा

सध्या सोशल मीडियावर या इराणी म़ॉडेलची खुप चर्चा सुरु आहे.

ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज असलेले महलाघाचे हे फोटो सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे

महलाघाचे इंस्ट्ग्रामवर जवळजवळ ३ मिलियन पेक्षा ही जास्त फॉलोअर्स आहेत

महलाघाचे सोशल मिडीयावरील फोटोस् पाहून चाहते घायाळ झाले आहे

महलाघा ही मॉडलिंगच्या दुनियेत खुप लोकप्रिय आहे

महलाघाचा जन्म इराणमध्ये झाला असून सध्या ती अमेरीकेच्या सॅन डिएगो येथे राहते

महलाघाच्या बहिणीने महलाघाला मॉडलिंग करण्यासाठी प्रोसाहित केले

महलाघाने गणित व भौतिकशास्त्र या विषयात डिप्लोमा केला आहे.

मॉडल महलाघाने वॉल्टर मेंडेझ, मिस होली, पॉश डिझाईन्ससाठी मॉडेलिंग केली आहे.

महलघाने २००९ मध्ये ट्विटर अकाउंट तयार केले होते आणि राजकीय परिस्थितीबद्दल ट्विट केले.

तिच्या या पोस्टचे इराणमध्ये खूप कौतुक झाले, ज्यामुळे ती लोकप्रिय झाली .

इरानी लोक हे त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जातात आणि महलाघा जबेरीच्या सौंदर्याने हे सिद्ध होतं.

महलघाने स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

महलाघा ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

महलाघाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

व महलाघाच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात