...म्हणून 'या' टेलिव्हिजन अँकरला म्हटलं जातं जगातली सर्वात Sexiest Girl, फोटो पाहिल्यावर तुम्हालाही मिळेल उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 11:14 AM2020-02-26T11:14:15+5:302020-02-26T13:16:40+5:30

यानेट गरसिया

जगातल्या या सर्वात सुंदर तरूणीचं नाव यानेट गरसिया असं असून ती मेक्सिकोमध्ये राहणारी आहे.

यानेट गरसियाला जगातील Sexiest Weather Girl हा किताब देऊन गौरवण्यात आलंय.

यानेट आपल्या लुकमुळे, ड्रेसिंगमुळे सगळ्यांच लक्ष वेधत आहे

यानेट आपल्या बोल्ड व सेक्सी लूक्ससाठी जगभर प्रसिद्ध आहे

नुकताच यानेटने बीचवर सुंदर फोटो शूट केले

व तिचे फोटो शूट तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे

सोशल मीडियावरही तिच्या हॉट फोटोनी धुमाकुळ घातला आहे.

सोशल मीडियावर यानेटचे १२.८ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर यानेट गरसियाचा मोठा चाहता वर्ग आहे

यानेट तिचा बॉयफ्रेंड लेविससोबतचे फोटो सोशल मिडीयावर सतत शेअर करत असते

व यानेटच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात

“द वर्ल्ड्सची सर्वाधिक लोकप्रिय हवामान गर्ल” म्हणून यानेट लोकप्रिय आहे