‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ ते बॉलिवूडचा ग्लॅमरस प्रवास करणाऱ्या या अभिनेत्रीला पाहून तुम्हीही म्हणाल WOW!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 04:34 PM2020-02-27T16:34:04+5:302020-02-27T17:36:05+5:30

प्रणती राय प्रकाश

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन व अभिनेत्री सारा अली खान यांचा 'लव्ह आज कल २' चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेत्री 'प्रणती राय प्रकाश' देखील झळकली होती

त्यानंतर प्रणती आपल्या लूकमुळे चर्चेत असते

प्रणती आता टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरच्या कॅम्पमध्ये सहभागी झाली आहे

प्रणती लवकरच ऑल्ट बालाजीची वेबसीरिज कार्टेलमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे

या वेबसीरिजमध्ये प्रणतीच्या भूमिकेची कथा तिच्या वास्तविक जीवनापेक्षा खूप वेगळी आहे.

या वेबसीरिज मध्ये प्रणतीसोबत रित्विक धनंजानी , सुप्रिया पाठक, तनुजा विरवानी सारखे कलाकार दिसणार आहेत.

प्रणतीचा आतापर्यंतचा प्रवास म्हणजे ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ ते 'लव्ह आज कल २' पर्यंतचा प्रवास आहे

प्रणतीने ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ या मध्ये भाग घेतला होता

तिने फक्त मॉडलिंग विश्वात आपले नाव कमावले नाही तर एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणूनही ती प्रसिद्ध झाली आहे

यापूर्वी प्रणतीने 'पॉइजन' या वेब फिल्ममध्ये पण काम केले आहे.

प्रणतीने जिमी शेरगिल आणि माही गिल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या "फॅमिली ऑफ ठाकूरगंज" चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

प्रणती तिच्या हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते

प्रणती सोशल मीडियावर सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

प्रणती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

प्रणती सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात