लाखो रुपयांचे ड्रेस घालून मिरवणारी उर्वशी रौतले एका सिनेमासाठी घेते इतके कोटी, आकडा वाचून व्हाल अवाक्

Published: May 18, 2021 09:00 PM2021-05-18T21:00:00+5:302021-05-18T21:00:02+5:30

‘सनम रे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या सौंदर्यानेही रसिकांवर मोहिनी घातली. (Photo Instagram)

महागड्या फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते त्यामुळेच बॉलिवूडची फॅशन क्वीन म्हणूनही तिला ओळखले जाऊ लागले आहे. (Photo Instagram)

उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये नशीब अजमवल्यानंतर उर्वशी रौतेला आता तामीळ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. (Photo Instagram)

उर्वशीने चित्रपटासाठी तब्बल 10 कोटी रुपये घेतले आहेत. आणि त्यामुळेच उर्वशी तमिळ फिल्म इंडस्ट्रीची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. चित्रपटाचं शूटींग हे मनालीत सुरू आहे. (Photo Instagram)

उर्वशी रौतेला तिच्या आगामी 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजचे शुटिंग करत आहे, यात आम्ही तिला रणदीप हूडा सोबत मुख्य भूमिका साकारताना पाहणार आहोत. (Photo Instagram)

2011 मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!